Category: बातम्या

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या ;सुनिल तटकरे यांनी पक्षाची भूमिका केली स्पष्ट

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही आमची त्यावेळी भूमिका होती आणि आजही तीच आमची भूमिका आहे असे स्पष्ट करतानाच बिहारच्या धर्तीवर जातीनिहाय जनगणना सरकारने जाहीर…

धनगर आरक्षण आणि काही महत्वपूर्ण योजनेवर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्याची पडाळकर यांची मागणी

नगर आरक्षण आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार गोपीचंद पडाळकर हे कायमच आक्रमक असतात. आता धनगर आरक्षण व योजनांसंदर्भात बैठक आयोजित करण्यासाठीची मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे

‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान’ च्या माध्यमातून महिलांच्या योजना प्रभावीपणे राबवणार – आदिती तटकरे

राज्यातील सर्व जिल्ह्यातील शक्ती गटांना आणि महिला बचत गटांना शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती देणे, विविध योजनांसाठी त्यांची पात्रता तपासून प्रस्तावित लाभार्थी महिलांची यादी तयार करणे, योजनांचे लाभ घेण्यासाठी संबंधितांकडून…

MITRA साठी जागा पडतेय कमी, नव्या जागेसाठी दरमहा 21 लाखाचा खर्च

नरिमन पाँईट येथील उच्चभ्रू परिसरात तब्बल 8 हजार स्क्वेअर फुटाची जागा भाडे तत्वावर घेणार आहे. ज्याचे भाडे महिन्याला 21 लाख इतके असणार आहे. म्हणजेच याचा वार्षिक खर्च हा 2.5 कोटीच्या…

गणेशोत्सवा दरम्यान मुंबईत मेगाब्लॉक नाही – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

मुंबईत गणेशोत्सवा दरम्यान कोणत्याही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक करण्यात येणार नसल्याची माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शनिवारी एक्सवरुन प्रतिक्रिया देताना दिली.

गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षांसाठी एकदाच घ्यावी लागणार परवानगी

19 सप्टेंबर 2023 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात शासन नियमांचे व कायद्यांचे पालन करणाऱ्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षांकरिता परवानगी देण्याची कार्यवाही सर्व महानगरपालिका, सर्व नगरपालिका व नगरपंचायती यांनी करावी…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी संजय पवार तर शहर जिल्हाध्यक्षपदी अभिषेक पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी संजय पवार तर शहर जिल्हाध्यक्षपदी अभिषेक पाटील यांची आज नियुक्ती करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते ही नियुक्तीपत्रे पक्ष कार्यालयात देण्यात आली.

ट्रिपल इंजिन सरकारला राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची बुद्धी कधी येणार ?- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा सवाल

राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात पिके करपली आहेत. काही जिल्ह्यांमध्ये दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे.

गणेशोत्सवासाठी पहिली कोकण ट्रेन उद्यापासून ,नितेश राणेंनी केले ट्विट

यंदाही भाविकांची गर्दी लक्षात घेत भाजपकडून तब्बल 6 जादा गाड्या सोडण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती नितेश राणे यांनी ट्विट करुन दिली आहे.

एसटी बसचे आरक्षण आता IRCTC वरुनही करता येणार

सटीची सेवा रेल्वेच्या प्रवाशांना देखील सोयीची होईल यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये आज सामंजस्य करार करण्यात आला.