बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना घरी बसवले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा
मुंबई – ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात महायुती सरकारच्या बाजूने मतदारांनी कौल दिलेला आहे. त्याबद्दल मी मतदारांना मनापासून धन्यवाद देतो, मतदारांचे आभार मानतो. महायुती सरकारमध्ये गेल्या वर्षभरामध्ये आम्ही केलेली विकासाची कामे…