Author: Team Marathi News Flash

मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत प्रक्रिया गतिमान करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रक्रिया करण्यासाठी नेमलेल्या अपर मुख्य सचिवांच्या समितीने तातडीने कार्यवाही करून महिनाभरात अंतिम अहवाल द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.

मराठा आरक्षणप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिनशर्त माफी

लाठीमार झाल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी बिनशर्त माफी मागितली असून लाठीमार करणाऱ्यांची चौकशी आणि कडक कारवाई करण्याचे आश्वासन फडणवीसांनी दिले आहे.

उदयनिधी स्टॅलिन यांना महाराष्ट्रात पाय ठेऊ देऊ नका – मंगल प्रभात लोढा

सनातन धर्माबद्दल बेताल वक्तव्य करून लाखो लोकांच्या भावना दुखावण्याचा उदयनिधी स्टॅलिनला काय अधिकार? त्याच्या द्वेष पसरवणाऱ्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण बिघडू देणार नाही

जालना आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांना केला दगडफेकीचा व्हिडिओ जारी

लाठीचार्ज संदर्भात वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जात असताना महाराष्ट्र राज्य पोलिसांकडून रविवारी त्यांच्यावर झालेल्या दगडफेकीचा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे.

‘सामना’तील या अग्रलेखावर आमदार गोपीचंद पडळकर यांची टीका

मोदी सरकारला ‘इंडिया’ची धास्ती वाटणारच," अशी बोचरी टीका 'सामना'तील अग्रलेखातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यावर सडकून टीका केली आहे.

केवळ केसांसाठीच नाही तर या कारणासाठीही फायदेशीर आहे नारळ

खोबरेल तेलाचे अनेक फायदे आहेत. जर तुम्ही त्याचा उपयोग रोजच्या आयुष्यात करत नसाल तर आजपासूनच तुम्ही नारळाचा उपयोग करायला सुरुवात करा.

धक्कादायक! वर्धा आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू

वर्धा जिल्ह्यातील एका आश्रमशाळेत एका विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील नारा येथील यादवरावजी केचे या आश्रमशाळेत हा सारा प्रकार घडला आहे

शरीरात वाढले असेल कोलेस्ट्रॉल तर दिसतात ही लक्षणं

गेल्या काहीवर्षांपासून कोलेस्ट्रॉलची समस्या ही अनेक जणांना जाणवत आहे. या कोलेस्ट्रॉलचा विपरित परिणाम हा ह्रदयाच्या आरोग्यावर होतो हे खरे असले तरी याचे काही परिणाम त्वचेवरही दिसून येतात.

मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार, एप्रिलला झालेल्या परीक्षांचा अजूनही लागला नाही निकाल

विद्यापीठाच्या आयडॉल विभागाच्या एम. कॉमच्या चौथ्या सत्राची पेपर तपासणी पूर्ण झाली. पण तिसऱ्या सत्राचे पेपरच तपासून झाले नाही हे विद्यापीठाच्या निदर्शास आले.त्यामुळे 10 हजारहून अधिक पेपर हे तपासण्याचे शिल्लक आहेत.

हे सरकार गॅसवरच आहे  – उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा

मुंबईत गुरुवारपासून सुरु होणाऱ्या इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीची बैठक सुरु होत आहे. त्या पार्श्वभूवर आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे