भाजप आमदार गोपीचंद पडाळकर राजीनामा देण्याच्या विचारात?
पुण्यातील मावळ येथे त्यांच्याविरोधात आक्रमक झालेले दिसले. अजित पवारांना पाठिंबा देणाऱ्यांनी पडाळकरांना मारण्याची धमकी दिली. त्यामुळे महायुतीतच हा एक नवा वाद होताना दिसला आहे.
मराठी बातम्या एका क्लिकवर
पुण्यातील मावळ येथे त्यांच्याविरोधात आक्रमक झालेले दिसले. अजित पवारांना पाठिंबा देणाऱ्यांनी पडाळकरांना मारण्याची धमकी दिली. त्यामुळे महायुतीतच हा एक नवा वाद होताना दिसला आहे.
नगर आरक्षण आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार गोपीचंद पडाळकर हे कायमच आक्रमक असतात. आता धनगर आरक्षण व योजनांसंदर्भात बैठक आयोजित करण्यासाठीची मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे
शाळेच्या अल्लड वयातली धमाल गोष्ट 'रंगीले फंटर' या आगामी चित्रपटातून उलगडणार आहे. उत्तम स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन निशांत नाथाराम धापसे यांनी केलं असून, हा चित्रपट ३ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार…
राज्यातील सर्व जिल्ह्यातील शक्ती गटांना आणि महिला बचत गटांना शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती देणे, विविध योजनांसाठी त्यांची पात्रता तपासून प्रस्तावित लाभार्थी महिलांची यादी तयार करणे, योजनांचे लाभ घेण्यासाठी संबंधितांकडून…
नरिमन पाँईट येथील उच्चभ्रू परिसरात तब्बल 8 हजार स्क्वेअर फुटाची जागा भाडे तत्वावर घेणार आहे. ज्याचे भाडे महिन्याला 21 लाख इतके असणार आहे. म्हणजेच याचा वार्षिक खर्च हा 2.5 कोटीच्या…
ओबीसी समाजाला असलेल्या आरक्षणात कोणतेही नवीन वाटेकरी येणार नाहीत. देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
जरांगेंना उपोषणाला मुख्यमंत्र्यांनी बसवलं होतं, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. त्यांच्या विधानामुळे राज्याच्या राजकारणामध्ये नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
मुंबईत गणेशोत्सवा दरम्यान कोणत्याही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक करण्यात येणार नसल्याची माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शनिवारी एक्सवरुन प्रतिक्रिया देताना दिली.
19 सप्टेंबर 2023 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात शासन नियमांचे व कायद्यांचे पालन करणाऱ्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षांकरिता परवानगी देण्याची कार्यवाही सर्व महानगरपालिका, सर्व नगरपालिका व नगरपंचायती यांनी करावी…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी संजय पवार तर शहर जिल्हाध्यक्षपदी अभिषेक पाटील यांची आज नियुक्ती करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते ही नियुक्तीपत्रे पक्ष कार्यालयात देण्यात आली.