Author: Team Marathi News Flash

Naal 2 | ‘नाळ भाग २’सोबत जोडली गेली कलाकारांची नाळ

'नाळ भाग २'ची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. दिवाळीत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता मराठी कलाकारांचीही या चित्रपटासोबत नाळ जोडली जात…

Gopichand Padalkar| धनगर समाजाच्या उद्धारासाठी आमदार गोपीचंद पडळकरांनी केली 7 योजनांची मागणी

भारतीय राज्यघटनेने धनगर समाजाला एसटी प्रवर्गात स्थान दिले. मात्र, गेल्या 70 वर्षांमध्ये सर्वच सरकारांनी आरक्षण अंमलबजावणीपासून फारकत घेतली. आज धनगर उद्धाराची संधी आहे. धनगर समाजाने राज्यातील विविध ठिकाणी आमरण उपोषण…

वैद्यकीय मदत वंचित घटकापर्यंत पोहोचवावी – उद्योगमंत्री उदय सामंत

आपल्या कारकीर्दीची सुरूवात रत्नागिरीतील ग्रामीण भागात आरोग्य सुविधा देण्यापासून झाली. कोरोना काळात डॅाकटर, नर्स, वैद्यकीय सेवक यांनी देवदूतांप्रमाणे काम करून देशातील जनतेची सेवा करण्याचे महान काम केले.

उपनगरांमधील रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांच्या साफसफाईसाठी मुंबई महानगरपालिकेचा पुढाकार

प्रवाशांकडून रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांचा वापर होतो. अशावेळी ही स्वच्छतागृहे स्वच्छ असावीत यासाठी आणि निरंतर त्यांची साफसफाई होत राहील याकरीता मुंबई महापालिकेने पुढाकार घेऊन रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे

Eknath Shinde | बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाला गालबोट नको⁃ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ज्याचा मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे. स्मृतीदिनी मी आणि बाळासाहेबांच्चे कट्टर शिवसैनिक स्मृतीस्थळावर कधीही जाऊ शकतात. परंतु, तिथे वाद नको म्हणून आम्ही गेल्या वर्षीपासून सामंजस्याची भूमिका घेतली आहे.

iPhone 15 घेताय आधी वाचा ही महत्वाची बातमी

iPhone 15 मध्ये काही त्रुटी असल्यामुळे त्याचा खप फारसा होत नसल्याचे दिसून आले आहे. जर तुम्ही नवा आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर ही महत्वाची बातमी नक्कीच वाचा.

दुर्धर आजारांवर मात केलेल्या मुलांसमवेत मुख्यमंत्र्यांनी साजरी केली दिवाळी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा येथील शासकीय निवासस्थानी खास दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वैद्यकीय सहायता निधीच्या अर्थसहाय्याने हृदयशस्त्रक्रिया, कॅन्सर, जन्मतः मूकबधिर ,बोन मेरो ट्रान्सप्लांट आदी दुर्धर आजारांवर मात…

Jhimma 2 | झिम्मा 2 चा धमाकेदार ट्रेलर आला….

दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा, प्रकाशाचा सण. हाच उत्साह द्विगुणित करण्यासाठी जिओ स्टुडिओज आणि आनंद एल राय, चलचित्र मंडळी घेऊन आले आहेत 'झिम्मा २'चा धमाकेदार ट्रेलर

शिवाजी पार्कात भरले सगळ्यात मोठे दिवाळी अंकाचे प्रदर्शन

मनसेतर्फे या दीपोत्सवाच्या निमित्ताने यंदा पहिल्यांदाच शिवाजी पार्क येथे दिवाळी अंकाचे प्रदर्शन भरविले असून राज्यभरातील जवळपास सर्वच दिवाळी अंक याठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.