World Autism Acceptance month: ऑटिझमशी संबंधित गैरसमज दूर करा
सामान्यतः जन्मानंतरच्या 9 महिन्यांत लक्षणे दिसू लागतात.वेळीच तपासणी आणि निदानाद्वारे वयाच्या तीन वर्षांच्या वयापर्यंत मुलांचे निदान केले जाऊ शकते. ऑटिझम संबंधीचे गैरसमज दूर करणे गरजेचे
मराठी बातम्या एका क्लिकवर
सामान्यतः जन्मानंतरच्या 9 महिन्यांत लक्षणे दिसू लागतात.वेळीच तपासणी आणि निदानाद्वारे वयाच्या तीन वर्षांच्या वयापर्यंत मुलांचे निदान केले जाऊ शकते. ऑटिझम संबंधीचे गैरसमज दूर करणे गरजेचे
सध्या सगळीकडे साखरपुडा आणि लग्नाचे वारे वाहत आहेत. गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत मराठमोळ्या तीन जोड्यांनी आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिलाय.
गर्भधारणा हा आई आणि विकसनशील बाळ दोघांसाठी एक नाजूक प्रवास आहे, या प्रक्रियेत त्यांच्या आरोग चांगले राहण्यासाठी काही ठराविक अवयव महत्त्वाची भूमिका बजावतात.
पार्किन्सनच्या नंतरच्या टप्प्यांमध्ये मेंदूवर परिणाम होऊन स्मरणशक्ती कमी होणे आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येणे, नैराश्य, चिंता, झोपेसंबंधीच तक्रारी आणि थकवा येऊ शकतो. जाणून घ्या महत्त्वाची माहिती
९ दिवसात उपवासाचे काही नियम आहेत आणि त्याचे पालन केल्यास भक्तांना आशिर्वाद मिळतो असे समजले जाते. व्रत खंडित होऊ नये यासाठी भक्तांना खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी लागते.
हिट स्ट्रोक एक गंभीर आजार आहे आणि सध्याच्या उन्हाळ्यात यापासून वाचण्यासाठी ५ साधेसोपे उपाय तुम्ही करायलाच हवेत
Loksabha Election 2024 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडल्या जात आहेत. अनेक ठिकाणी काही समीकरणं देखील बदलताना दिसत आहे
हिंगोली, यवतमाळमध्ये अनेकांच्या तोंडी घास येता येता राहिला आणि अपेक्षित नव्हते त्यांनाच या ठिकाणी उमेदवारी मिळाली आहे. हे पाहता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. या आधी…
14 दिवसांची चौकशी केल्यानंतर त्यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. त्यांच्यावर कोणतेही दोष सिद्ध झालेले नसताना त्यांना अटक का करण्यात आली असा सवाल
महायुती कल्याणमधून खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना तिकीट देणार आहे. तर त्यांच्याविरोधात शिवसेना (UBT) कडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)पक्षाचे सुधीर वंडारशेठ पाटील यांच्या नावाच्या चर्चेने जोर धरला आहे.