Month: April 2024

Sayaji Shinde | सयाजी शिंदेच्या छातीत दुखायला लागलं आणि झाली अँजिओप्लास्टी, करू नका या लक्षणांकडे दुर्लक्ष

अभिनेता सयाजी शिंदे यांची झाली अँजिओप्लास्टी. छातीत दुखत असेल तर करू नका दुर्लक्ष. जाणून घ्या वेळीच लक्षणे

Salman Khan | कोण आहे रोहित गोदारा? कोणी केला सलमान खानच्या घरावर गोळीबार, लॉरेन्स बिश्नोईशी काय आहे कनेक्शन

अभिनेता सलमान खानच्या घरावर झाला भल्या पहाटे गोळीबार. कोण आहे यामागे? कोणावर आहे पोलिसांचा संशय घ्या जाणून

Skin Care Tips: गरम पाण्याने धुताय चेहरा? उडून जाईल चेहऱ्याचा रंग व्हा सावध!

गरम पाण्याने चेहरा धुण्याने नक्की काय दुष्परिणाम होतात जाणून घ्या तज्ज्ञांकडून. वेळीच व्हा सावध नाहीतर त्वचेचे होईल नुकसान.

उन्हाळ्यातला सुखद ‘थंडावा’, प्रियदर्शिनी – शिवालीचा समर कूल लुक

शिवाली परब आणि प्रियदर्शिनी इंदालकरचा कॉटन साडीतील कमालीचा आकर्षक लुक. उन्हाळ्यातील फॅशन स्टाईलसाठी नक्की पाहा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी प्रचार रथाची तोडफोड, मिहीर कोटेचा यांचा निषेध

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घाटकोपर पूर्वेकडील माता रमाबाई आंबेडकर नगर येथे त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा यांनी जयंती साजरी केली

World Autism Acceptance month: ऑटिझमशी संबंधित गैरसमज दूर करा

सामान्यतः जन्मानंतरच्या 9 महिन्यांत लक्षणे दिसू लागतात.वेळीच तपासणी आणि निदानाद्वारे वयाच्या तीन वर्षांच्या वयापर्यंत मुलांचे निदान केले जाऊ शकते. ऑटिझम संबंधीचे गैरसमज दूर करणे गरजेचे

#Engaged: गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत मराठमोळ्या ३ जोड्यांनी केला साखरपुडा

सध्या सगळीकडे साखरपुडा आणि लग्नाचे वारे वाहत आहेत. गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत मराठमोळ्या तीन जोड्यांनी आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिलाय.

महत्त्वाच्या अवयवांचा प्रजनन आरोग्यावर कसा परिणाम होतो?

गर्भधारणा हा आई आणि विकसनशील बाळ दोघांसाठी एक नाजूक प्रवास आहे, या प्रक्रियेत त्यांच्या आरोग चांगले राहण्यासाठी काही ठराविक अवयव महत्त्वाची भूमिका बजावतात.

Parkinson day: पार्किन्सन्स रोगाची लक्षणे आणि त्याचे टप्पे

पार्किन्सनच्या नंतरच्या टप्प्यांमध्ये मेंदूवर परिणाम होऊन स्मरणशक्ती कमी होणे आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येणे, नैराश्य, चिंता, झोपेसंबंधीच तक्रारी आणि थकवा येऊ शकतो. जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Navratri Vrat Rules: चैत्र नवरात्रीमध्ये ९ दिवस काय खावे अथवा काय खाऊ नये, पाहा संपूर्ण यादी

९ दिवसात उपवासाचे काही नियम आहेत आणि त्याचे पालन केल्यास भक्तांना आशिर्वाद मिळतो असे समजले जाते. व्रत खंडित होऊ नये यासाठी भक्तांना खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी लागते.