Month: October 2023

सत्तेच्या ‘खुर्ची’चा थरार 12 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला!

‘खुर्ची’ हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच १२ जानेवारी २०२४ मध्ये मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे.

भाजप आहे तरी कुठे? शरद पवारांचा सवाल | केरळ, तामिळनाडू, कर्नाटकात भाजपचं सरकार नाही

भाजपची सत्ता देशातील अनेक राज्यांमध्ये नाही आहे. देशात सध्या भाजप विरोधी वातावरण तयार झालेले आहे.

Bigg Boss 17 : दणक्यात सुरुवात, हे आहेत यंदाचे कंटेस्टंट

सलमानच्या दमदार परफॉर्मन्स नंतर आता स्पर्धकांची ओळख करुन देण्यास सुरुवात झाली आहे. चला जाणून घेऊया ही स्पर्धकांची यादी

आठवडी बाजाराच्या माध्यमातून महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ – मंगलप्रभात लोढा

मुंबई – महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी ‘आठवडे बाजार’ महत्वाची भूमिका बजावतील, मुंबई महापालिकेने अत्यंत चांगला उपक्रम सुरू केला आहे. असे मत कौशल्य, रोजगार, उद्योजकता…

आपण यांना हरवू शकतो माझ्यासोबत आलात, पश्चातापाची वेळ येणार नाही – उद्धव ठाकरे

मुंबई – आजपासून आपण एकत्र आलो आहोत. समाजवादी आणि शिवसेना या दोघांची ताकद मोठी आहे. समाजवाद्यांकडे विचार आहेत, केडर आहे. तर डर कशाला ? आपण मिळवून यांना हरवू शकतो. माझ्यासोबत…

ऐश्वर्या मिश्रा हिला शासकीय नोकरी व घर द्या – भाई जगताप यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई – आशियाई स्पर्धेत भारताचा शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या मुंबईची कन्या ऐश्वर्या मिश्रा हिला शासकीय सेवेत नोकरी देण्याची मागणी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी रविवारी केली. या मागणीबरोबरच…

तर उद्धव ठाकरे मातोश्रीतून बाहेर पडणार नाही – भाजप आमदार नितेश राणे यांची टीका

मुंबई – समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातावरुन विरोधकांनी आक्रमक पवित्रा धारण केला असून अनेकांनी यावरुन राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. याप्रश्नी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या…

राज्यात ‘वाचन चळवळ’ उभी करणार – मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा

मुंबई – माजी राष्ट्रपती भारतरत्न दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी वाचन संस्कृती रुजविणे…

वैजापूरजवळील अपघात – मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर

मुंबई – नागपूर समृध्दी महामार्गावर मध्यरात्री वैजापूरजवळ टेम्पोच्या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना त्यांनी प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली…

मुंबई माऊलीने साकारला कृष्ण लीला देखावा, पाहतच राहणारा नजारा

पल्या आगमनासाठी ओळखल्या जाणाऱ्या या मंडळाची आगमन मिरवणूक तब्बल १२ तास चालते. दरवर्षी आपल्या विविध व विलोभनीय स्वरूपासाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या माऊलीच्या प्रभावळमध्ये कालिया मर्दनचा देखावा साकारण्यात आला आहे.