Month: October 2023

देश-विदेशातील ३० हून अधिक नामांकित संस्थांशी मुंबई विद्यापीठाचे शैक्षणिक सामंजस्य करार

मुंबई – महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीच्या धर्तीवर देश- विदेशातील तब्बल ३० हून अधिक नामांकित उच्च शिक्षण संस्थांबरोबर मुंबई विद्यापीठ शैक्षणिक सामंजस्य करार करणार आहे. शुक्रवार…

जम्मू काश्मीरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, राज्यपालांच्याहस्ते शुक्रवारी होणार रवाना

मुंबई – जम्मू काश्मीर मध्ये नियंत्रण रेषेजवळ कुपवाडा येथे स्थापण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैंस यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी २० ऑक्टोबर रोजी राजभवन येथे…

शरद पवारांनी घेतला लोकसभा मतदारसंघाचा आढावा

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज कोल्हापूर, हातकणंगले, रावेर, बारामती, शिरूर, सातारा व माढा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात…

ठाकरे गटाला धक्का, मीना कांबळे यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश… शिंदेंनी दिली मोठी जबाबदारी

मुंबई – स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्यासोबत काम केलेल्या महिला आघाडीच्या रणरागिणी आणि उबाठा गटाच्या उपनेत्या मीना कांबळी यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये…

राज्यभरात ‘इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्यू प्रणाली’ सुरळीत

दिनांक 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 7:30 ते 9:45 दरम्यान ही प्रणाली काही तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली होती. त्यात दुरुस्ती करून सकाळी 9:45 वाजता ही प्रणाली पूर्वरत सुरू झाली आहे.

ड्रग माफिया ललित पाटील हे तर एक प्यादे, खरा मास्टरमाईंड कोण?- नाना पटोले

एवढा मोठा ड्रग्जचा धंदा राजकीय आशिर्वाद असल्याशिवाय होऊच शकत नाही. ड्रगच्या काळ्या धंद्यातील ललित पाटील हा एक प्यादा आहे, या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण? त्याचा शोध लागला पाहिजे,

Lalit Patil Arrest : अम्ली पदार्थ तस्करी करणाऱ्या ललित पाटीलची चैन्नईमधून अटक

अम्ली पदार्थ बाळगणे आणि त्याची निर्मिती या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून ललित पाटील हे नाव खूपच चर्चेत आहे.

एस टी महामंडळ नफ्यात, ही शिंदे सरकारच्या प्रशासकीय कौशल्याची पावती – उदय सामंत

देशामध्ये फक्त सहा राज्यांमधील एसटी महामंडळे ही फायद्यात चालली आहेत, बाकी सर्व तोट्यात सुरु आहेत. मुळात एसटी महामंडळ हे स्वतंत्र रित्या चालणारे महामंडळ आहे.

नो तिलक नो एंट्री, वडोदरामध्ये आयोजकांनी लढवली शक्कल

गरबाला लव्ह जिहाद मुक्त असावा अशी आग्रही मागणी हिंदू संघटनांकडून करण्यात आली होती. याच मागणीला होकार देत वडोदरा येथे वीएनएक गरबाच्या आयोगकांनी ही शक्कल लढवली आहे.

नवरात्रौत्सव मंडळासाठी झटणारी संस्था

मुंबईल गणेशोत्सव प्रमाणे नवरात्रोत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच मंडळांना एकत्र आण्यासाठी आणि मंडळातील प्रश्न सोडविण्याशी या तरुणांनी पुढाकार घेतला.