Month: September 2023

भाजपा सरकारने गरिबांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचे पाप केलंय- नाना पटोले

आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा भाजपावर हल्लाबोल केला आहे. केंद्रात व राज्यातील भाजपा सरकार सर्वसामान्य जनता व गरिबांच्या हिताचे नाही.

गेल्या दीड वर्षात 3 लाख उमेदवारांना रोजगार- मुख्यमंत्री

महाराष्ट्र राज्य हे नेहमी देशाचे ग्रोथ इंजिन म्हणून काम करत आहे. परदेशी गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांमध्ये देखील राज्य प्रथम क्रमांकावर आहे.

अजित पवारांसाठी मिसेस पवारांचा भन्नाट उखाणा

नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार .यांनी खास अजित पवारांसाठी भन्नाट असा उखाणा घेतला आहे.

मोदींच्या राज्यात एक माणूस सोडून कोणीही सुखी नाही – नाना पटोले

मोदी सरकारच्या राज्यात गरिबांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नोटबंदी करुन नरेंद्र मोदींनी आपल्याच पैशांसाठी आपल्याला रांगेत उभे केले आणि अदानीचा काळा पैसा मात्र पांढरा झाला. मोदी व भाजपा सरकारच्या…

राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे ,बळीराजावरचे संकट दूर कर-मुख्यमंत्र्यांची भीमाशंकरकडे मागणी

बळीराजावरचे संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे. राज्यावरचे संकट दूर होऊन राज्य सुजलाम सुफलाम होऊदे; राज्यातील सर्व घटकांना सुख, समाधान आणि आनंद मिळू दे अशी प्रार्थना भगवान भीमाशंकराकडे…

शिवसेना आमदार सदा सरवणकर यांचा गौप्यस्फोट, मनोहर जोशींचे घर….

संजय राऊत मला म्हणाले की, मनोहर जोशी यांच्या घराजवळ जाताना पेट्रोल पंप लागतो तिथून पेट्रोल घेऊन घर पूर्ण जाळून टाका, काही शिल्लक ठेऊ नका, असे सांगितले.

गणेश मूर्तींवर शिक्का मारणे म्हणजे हिंदूच्या भावना दुखावणे- मंगल प्रभात लोढा

मूर्तींवर शिक्का मारणे किंवा रंग देणे योग्य नाही! यामुळे लाखो हिंदूंच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात.

आनंदाचा शिधा वितरण करताना योग्य नियोजन करावे- नीलम गोऱ्हे

'आनंदाचा शिधा'चे वितरण करताना पुरवठा विभागाने एकल महिलांना शिधा वितरण करताना कोणताही त्रास होणार नाही याबाबत योग्य नियोजन करावे, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांनी केल्या आहेत.

महापालिका शाळांमध्ये रात्र अभ्यासिका होणार सुरु, 4 लाख विद्यार्थ्यांना होणार लाभ

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे 350 वे वर्ष आहे त्यानिमित्ताने लवकरच आपल्या शहरात 350 रात्र अभ्यासिका सुरू व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित…

विखे पाटलांवर उधळलेला भंडाऱ्यावर आमदार गोपीचंद पडाळकरांचे खडे बोल

मल्हारी मार्तडाचा ‘भंडारा हा समस्त बहुजन सामाजासाठी आस्थेचं व श्रद्धेचं प्रतिक आहे.त्याचा आंदोलनासाठी वापर करणे हे अतिशय अयोग्य आहे