Month: September 2023

काँग्रेसला भाजपचे प्रत्युत्तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिडिओवर खुलासा

काँग्रेसने भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. मात्र या टीकेला भाजपने प्रत्युत्तर देत खोचक टोला लगावला आहे. 

पडळकरांच्या विनंतीला मान देऊन दहिवडी येथील उपोषण सुटले, पालकमंत्री देसाई यांनी दिले आश्वासन

गोपीचंद पडळकरांच्या विनंतीला मान देऊन उपोषणकर्त्यांनी काल सहाव्या दिवशी रात्री उशिरा उपोषण सोडले. पालकमंत्री म्हणून शंभूराज देसाई यांनी स्वीकारली जबाबदारी

भाजप आमदार गोपीचंद पडाळकर राजीनामा देण्याच्या विचारात?

पुण्यातील मावळ येथे त्यांच्याविरोधात आक्रमक झालेले दिसले. अजित पवारांना पाठिंबा देणाऱ्यांनी पडाळकरांना मारण्याची धमकी दिली. त्यामुळे महायुतीतच हा एक नवा वाद होताना दिसला आहे.

धनगर आरक्षण आणि काही महत्वपूर्ण योजनेवर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्याची पडाळकर यांची मागणी

नगर आरक्षण आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार गोपीचंद पडाळकर हे कायमच आक्रमक असतात. आता धनगर आरक्षण व योजनांसंदर्भात बैठक आयोजित करण्यासाठीची मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे

‘रंगीले फंटर’ शाळकरी जीवनातली धमाल गोष्ट, ३ नोव्हेंबरला येणार भेटीला

शाळेच्या अल्लड वयातली धमाल गोष्ट 'रंगीले फंटर' या आगामी चित्रपटातून उलगडणार आहे. उत्तम स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन निशांत नाथाराम धापसे यांनी केलं असून, हा चित्रपट ३ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार…

‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान’ च्या माध्यमातून महिलांच्या योजना प्रभावीपणे राबवणार – आदिती तटकरे

राज्यातील सर्व जिल्ह्यातील शक्ती गटांना आणि महिला बचत गटांना शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती देणे, विविध योजनांसाठी त्यांची पात्रता तपासून प्रस्तावित लाभार्थी महिलांची यादी तयार करणे, योजनांचे लाभ घेण्यासाठी संबंधितांकडून…

MITRA साठी जागा पडतेय कमी, नव्या जागेसाठी दरमहा 21 लाखाचा खर्च

नरिमन पाँईट येथील उच्चभ्रू परिसरात तब्बल 8 हजार स्क्वेअर फुटाची जागा भाडे तत्वावर घेणार आहे. ज्याचे भाडे महिन्याला 21 लाख इतके असणार आहे. म्हणजेच याचा वार्षिक खर्च हा 2.5 कोटीच्या…

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही, कोणताही अन्याय होणार नाही: देवेंद्र फडणवीस

ओबीसी समाजाला असलेल्या आरक्षणात कोणतेही नवीन वाटेकरी येणार नाहीत. देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

”मुख्यमंत्र्यांनीच जरांगे पाटलांना उपोषणाला बसवलं अन् गृहमंत्र्यांनी…” नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप

जरांगेंना उपोषणाला मुख्यमंत्र्यांनी बसवलं होतं, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. त्यांच्या विधानामुळे राज्याच्या राजकारणामध्ये नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

गणेशोत्सवा दरम्यान मुंबईत मेगाब्लॉक नाही – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

मुंबईत गणेशोत्सवा दरम्यान कोणत्याही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक करण्यात येणार नसल्याची माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शनिवारी एक्सवरुन प्रतिक्रिया देताना दिली.