Month: August 2023

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा असेल बोलबाला, आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडी एनडीएला टाकेल मागे

आगामी निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मतदानातून जनता धडा शिकवणार आहे असेही तपासे पुढे म्हणाले. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी ज्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीने कट कारस्थान करून सरकार पाडण्यासाठी डावपेच…

‘अंकुश’ चित्रपटाचा टीझर, म्युझिक लाँच सोहळा दिमाखात संपन्न

ओमकार फिल्म्स क्रिएशन्सच्या राजाभाऊ आप्पाराव घुले यांची पहिलीच निर्मिती असलेल्या 'अंकुश' या चित्रपटाचा टीझर आणि म्युझिक लाँच मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

अनधिकृत लॉटरी, बोगस विक्रेत्यांवर आता कडक कारवाई होणार

राज्यात इतर राज्यातील लॉटरीची अनधिकृतपणे विक्री करणाऱ्यांवर तसेच बोगस तिकीट विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आहेत.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर, ‘एकदा काय झालं’ सर्वोत्कृष्ट चित्रपट

69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. मराठीतील 'एकदा काय झालं' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार जाहीर झाला आहे. तर ' गोदावरी' या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार जाहीर…

जर्मनी, नेदरलँड आणि यु.के.च्या अभ्यास दौऱ्यावर निघाले राज्यातील आमदार

राज्य विधीमंडळातील विविध पक्षाचे प्रतिनिधीत्त्व करणारे 22 सदस्य गुरुवारपासून जर्मनी, नेदरलँड आणि यु.के.च्या अभ्यास दौऱ्यावर रवाना होणार आहेत.

या स्थानकांवर थांबणार एक्सप्रेस गाड्या, प्रवाशांनो वाचा महत्वाची बातमी

कर्जत, लोणावळा, भिगवण,रोहा, पनवेल,संगमेश्वर रोड, सातारा आणि मसूर या स्थानकांचा समावेश आहे. त्यामुळे या स्थानंकावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा फायदा होणार आहे.

दिवसभराच्या भेटींनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चांद्रयानाच्या यशाचा भारतीयांसोबत आनंद साजरा

जपानमधील भारतीयांसोबत आनंदाने साजरा केला. ‘वंदे मातरम्’ आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी आज जपान निनादले होते.

कांद्याचा वांदा | मागील वर्षांपेक्षा यंदा कांद्याचे उत्पादन कमी

गेल्या 5 वर्षांच्या तुलनेत यंदा कांद्याचे उत्पादन हे फारच कमी झालेले आहे. सगळ्यात जास्त कांद्याचे उत्पादन घेणारा देश असूनही यंदा कांद्याचे कमी उत्पादन निर्यातीवरही परिणाम करणार आहे.

मास्टर ब्लास्टर निवडणूक आयोगाचे नवा नॅशनल आयकॉन

तरुणांनी आणि मतदानाचा अधिकार प्राप्त झालेल्या सगळ्यांनीच मतदानाची जबाबदारी ओळखण्यासाठी अनेकांच्या गळ्याचे ताईत असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला निवडणुक आयोगाचे नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

राज्यातील कामगारांना लाभदायक ठरणार ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना’

केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेअंतर्गत सवलतीच्या दरात कर्ज, कौशल्य वाढीसाठी प्रशिक्षण, आणि विद्यावेतन देखील मिळणार आहे याचा लाभ कारागिरांनी घ्यावा. या योजनेत मंडळाच्या कारागिरांनी जास्तीत जास्त सहभागी होणे आवश्यक आहे या योजनेअंतर्गत चालू…