नितेश राणे यांची संजय राऊत विरोधात आक्रमक भूमिका, ATS कडे नार्को टेस्ट करण्याची मागणी
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत संजय राऊत विरोधात ATS कडे पत्र लिहून नार्को टेस्टची मागणी केली आहे
मराठी बातम्या एका क्लिकवर
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत संजय राऊत विरोधात ATS कडे पत्र लिहून नार्को टेस्टची मागणी केली आहे
संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत असताना भाजप नेते नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यासह उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे.
यकृत प्रत्यारोपणासाठी येणाऱ्या रुग्णांना सर ज. जी. रुग्णालयात माफक दरात यकृत प्रत्यारोपण केले जाणार आहे
सातारा येथील रयत शिक्षण संस्था ही विद्यार्थांच्या हिताचा विचार करणारी संस्था आहे. या संस्थेत शिकणाऱ्या मुलींना महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची परवानगी मिळण्याबाबत संबंधितांना निर्देश द्यावेत, असे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष…
मसाल्यांचा योग्य तिथे, योग्य प्रमाणात वापर केल्यास जीवनशैलीमुळे उद्भवणारे आजार दूर करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे साधन म्हणून त्यांचा उपयोग होऊ शकतो
नदी जोड प्रकल्प प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड आणि कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी याचा योग्य तो वापर यासाठी करण्यास केंद्राकडून मदत हवी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सरला बेट या परिसरातील पायाभूत सुविधा विकासासाठी १५ कोटी रुपयांचा निधी तातडीने देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वैजापूर येथे केली.
‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज येथे अनेक लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभाचे वितरण करण्यात आले.
मुंबई शहरात राहण्यासाठी सुयोग्य आणि शाश्वत विकासाचा बदल घडवून आणणार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर
मुंबई महापालिकेच्यावतीने सुशोभिकरणाचा प्रकल्प राबविला जात आहे. मुंबईला आंतरराष्ट्रीय शाश्वत शहर बनविण्याचा प्रयत्न करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन