सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णयाचे गौडबंगाल,देयक अदा करण्याचा शासन निर्णय अचानक गायब- वडेवट्टीवारांचा सवाल
कोट्यवधी रूपयांच्या देयकाचा शासन निर्णय अचानक गायब केल्याने संशय बळावला आहे. विहित कार्यपद्धतीचा अवलंब न करता, शासन निर्णय गायब होतोच कसा? या शासन निर्णयाचे गौडबंगाल काय?