धनगर आरक्षण आणि काही महत्वपूर्ण योजनेवर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्याची पडाळकर यांची मागणी
नगर आरक्षण आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार गोपीचंद पडाळकर हे कायमच आक्रमक असतात. आता धनगर आरक्षण व योजनांसंदर्भात बैठक आयोजित करण्यासाठीची मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे