Tag: political news

‘नमो ११ कलमी’ कार्यक्रम अंमलबजावणीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात ‘नमो ११ कलमी’ कार्यक्रम राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या कार्यक्रमात समाजातील सर्व घटकांच्या कल्याणाचा विचार करण्यात आला असून…

राज्यातील प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे पंतप्रधान करणार उद्घाटन

मुंबई, – प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र ही संकल्पना राज्यातील तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारी आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागातील तरुणांच्या रोजगार संधी…

सत्तेवर आल्यानंतर काँग्रेसच आरक्षणाचा प्रश्न सोडवेल – नाना पटोले यांची घोषणा

मुंबई – राज्यात सध्या मराठा, ओबीसी, धनगर समाजाकडून आरक्षणाची जोरदार मागणी केली जात असून त्यांची मागणी रास्तच आहे. भारतीय जनता पक्षाने २०१४ पासून या समाजांना आरक्षण देण्याचे पोकळ आश्वासन दिले आहे. केंद्रात…

भाजप आहे तरी कुठे? शरद पवारांचा सवाल | केरळ, तामिळनाडू, कर्नाटकात भाजपचं सरकार नाही

भाजपची सत्ता देशातील अनेक राज्यांमध्ये नाही आहे. देशात सध्या भाजप विरोधी वातावरण तयार झालेले आहे.

आपण यांना हरवू शकतो माझ्यासोबत आलात, पश्चातापाची वेळ येणार नाही – उद्धव ठाकरे

मुंबई – आजपासून आपण एकत्र आलो आहोत. समाजवादी आणि शिवसेना या दोघांची ताकद मोठी आहे. समाजवाद्यांकडे विचार आहेत, केडर आहे. तर डर कशाला ? आपण मिळवून यांना हरवू शकतो. माझ्यासोबत…

तर उद्धव ठाकरे मातोश्रीतून बाहेर पडणार नाही – भाजप आमदार नितेश राणे यांची टीका

मुंबई – समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातावरुन विरोधकांनी आक्रमक पवित्रा धारण केला असून अनेकांनी यावरुन राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. याप्रश्नी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या…

राज्यात ‘वाचन चळवळ’ उभी करणार – मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा

मुंबई – माजी राष्ट्रपती भारतरत्न दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी वाचन संस्कृती रुजविणे…

वैजापूरजवळील अपघात – मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर

मुंबई – नागपूर समृध्दी महामार्गावर मध्यरात्री वैजापूरजवळ टेम्पोच्या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना त्यांनी प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचा करार माझ्यासाठी ईश्वरीय कार्य – सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, – छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अत्याचारी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनखे ब्रिटनवरून भारतात आणण्यासाठी तेथील संग्रहालयासोबत सामंजस्य करार झाला आहे. माझ्यासाठी हा साधा करार नसून हे ईश्वरीय…

राज्यातील दांडिया आयोजकांना प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक

राज्यातील सर्व दांडिया आयोजकांना यंदा आयोजनाचा ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका तैनात ठेवणे बंधनकारक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.