Tag: news

दुबई फेस्टिवालच्या धर्तीवर मुंबई फेस्टिवलचे आयोजन, २० ते २८ जानेवारी दरम्यान रंगणार सोहळा

मुंबई – मुंबईतील पर्यटन स्थळे जागतिक नकाशावर पोहोचवण्यासाठी २० ते २८ जानेवारी दरम्यान मुंबई फेस्टिव्हल २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. स्वप्नाच्या प्रवेशद्वारात अर्थातच मुंबईत होणाऱ्या या फेस्टीव्हलमध्ये सर्वांनी सहभागी…

डिलाईल पूल अखेर जनतेसाठी खुला- मोकळ्या जागेवर उद्यान आणि इतर सुविधा पुरविणार असल्याची दीपक केसरकर यांची घोषणा

मुंबई – डिलाईल पुलाला जोडून जिने आणि सरकते जिने लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येतील. त्याचप्रमाणे पुलावरून चालण्यासाठी मार्गिका तयार करण्यात येईल. पुलाखाली मोकळ्या जागेत उद्यान व क्रीडा तसेच मनोरंजनाच्या…

राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाला शासनाचे सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची अदिती तटकरे यांची घोषणा

– महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेबालकांच्या हक्कासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा ‘बालस्नेही पुरस्कारा’ने गौरव मुंबई – बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन विविध योजना राबवित आहे. राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाला…

अजित पवार यांनी घेतला पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा आढावा

मुंबई – राज्यातील विविध प्रकल्प, योजनांसाठी पंधराव्या वित्त आयोगाने मंजूर केलेला सर्व निधी प्राप्त करून घेण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने आवश्यक कार्यवाही करावी. त्यासाठी देशातील इतर राज्यांच्या कार्यप्रणालीचा, धोरणांचा अभ्यास करून…

सामान्य नागरिकांना आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंढरपूर, दि.२२: राज्य व केंद्र सरकारच्या वतीने सामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत असून त्यांना जीवनात आरोग्याची चिंता वाटू नये, त्यांचा आरोग्यावरचा खर्च कमी व्हावा याकरिता आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उभारण्याचा…

दिव्यांगांच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत विविध निर्णय

मुंबई, दि. – राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांमध्ये दिव्यांगांसाठी १० टक्के स्टॉल्स आरक्षित ठेवण्यासह स्वाधार योजनेच्या धर्तीवर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी योजना तयार करावी आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये खऱ्या दिव्यांगांना  संधी मिळावी यासाठी दिव्यांग…

राज्यात ६०० संस्था होणार सुमन संस्था, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची घोषणा

मुंबई, दि. 22 : सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रम (सुमन) कार्यक्रमांतर्गत राज्यात सन 2023-24 वर्षासाठी 600 संस्थांची ‘सुमन’ संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील 600 संस्था सुमन संस्था होणार आहेत.…

पंढरपुरची वारी आपली संस्कृती, कार्तिकी एकादशी निर्विघ्नपणे पार पडेल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला निर्धार

मुंबई – पंढरपूरची वारी ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे कार्तिकी एकादशी निर्विघ्नपणे पार पडेल, यासाठी आपण सर्वचजण प्रयत्न करत आहोत. आमचे प्रशासन मनापासून काम करत आहे, असे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकर यांनी शांततेने आंदोलन करण्याचे केले आवाहन

महाराष्ट्र सरकारकडून 50 दिवसात आरक्षणासंदर्भात निकाल लागणे गरजेचे होते. पण तसे झालेले नाही. सरकारला पुन्हा एकदा आठवण करुन देण्यासाठी आणि आपला हक्क मिळवण्यासाठी शांततेने आंदोलन करण्याचे आवाहन Gopichand Padalkar

विलेपार्ले प्रेमनगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई – विलेपार्ले प्रेमनगर येथे झोपडपट्टी पुनर्वसनाच्या जागेवर होत असलेली अतिक्रमणे तातडीने काढावीत आणि यासाठी जबाबदार असलेल्या संबंधित व्यक्तींवर तातडीने कठोर कारवाई करावी, असे निर्देश देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…