Tag: news

राज्यात 31 ऑगस्टला प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन -उद्योग मंत्री उदय सामंत

राज्यात प्रो-कबड्डीच्या धर्तीवर वरळी येथील इन डोअर स्टेडियममध्ये प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारे स्पर्धा ही आयोजित करण्यात आली आहे. येत्या 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी  6 ते 10 या…

गणेशोत्सव, दहीहंडी उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करा- डॉ. नीलम गोऱ्हे

विभागीय आयुक्त कार्यालय येथे आगामी काळात साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सव, दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने तयार करण्यात येणाऱ्या नियमावलीबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

राज्यातील 8 अग्निशमन जवानांना ‘अग्निशमन सेवा पदक’

महाराष्ट्र शासनातर्फे स्वातंत्र्यदिनाचे निमित्त साधत राज्यातील अग्निशमन जवानांना खास सेवा पदक जाहीर केले आहेत. उल्लेखनीय कामगिरीसाठी हे पुरस्कार देण्यात येणार हेत.

रस्त्यांचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाचे अधिकारी ऑस्ट्रेलिया- न्यूझीलंडच्या टूरवर

13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट दरम्यान हा दौरा असून आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या सुधारणा, कामाचे स्वरुप, कामतील कौशल्य तसेच येथील रस्त्यांचे बांधकाम पाहण्यासाठी या अधिकाऱ्यांना खास ऑस्ट्रेलिया- न्यूझीलंडमध्ये अभ्यास दौऱ्यासाठी…

महाआरोग्य शिबिरातून गरजूंना होतोय लाभ- मंगल प्रभात लोढा

पालकमंत्री आपल्या भेटीला' या उपक्रमांतर्गत ‘प्राप्त झालेल्या नागरिकांच्या आरोग्य विषयक सोयीसुविधा आणि तक्रारींच्या निवारणासाठी पालकमंत्री लोढा यांच्या संकल्पनेतून ‘महाआरोग्य शिबीरांचे’ आयोजन करण्यात आले आहे.

आरोग्य विभागाच्या शासकीय रुग्णालयातून आता मिळणार मोफत उपचार, 15 ऑगस्टपासून अंमलबजावणी

नागरिकांच्या सेवेसाठी शासकीय रुग्णालयात मोफत उपचार पद्धती सुरु करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा…

Monsoon News : मान्सूनला लागला ब्रेक, या दिवशी पाऊस परतण्याची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून गायब झालेला मान्सून पुन्हा एकदा परतण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या काळात पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

कृषी विद्यापीठांनी ड्रोनद्वारे खत फवारणीचे प्रकल्प रावबावेत- कृषी मंत्री धनंजय मुंडे

शेतीमधील दैनंदिन कामासाठी मजुरांची उपलब्धता कमी झाली आहे. मजूर उपलब्ध झालेच तर मजुरीचे दर शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेर चालले आहेत. त्यामुळे ड्रोनद्वारे शेतीमधील खते फवारणी, कीटकनाशक फवारणी अशी दैनंदिन कामे होणे आवश्यक आहे.…