New year | नव्या वर्षात चुकूनही करु नका या चुका
गेल्यावर्षी केलेल्या चुकांचे बॅगेज घेऊन पुढच्यावर्षात पाय ठेवण्याची काहीही गरज नाही. आज 2023 चे सरते वर्ष आहे या सरत्या वर्षातील चुका टाळण्यासाठी या गोष्टींचा विचार नक्की करा.
मराठी बातम्या एका क्लिकवर
गेल्यावर्षी केलेल्या चुकांचे बॅगेज घेऊन पुढच्यावर्षात पाय ठेवण्याची काहीही गरज नाही. आज 2023 चे सरते वर्ष आहे या सरत्या वर्षातील चुका टाळण्यासाठी या गोष्टींचा विचार नक्की करा.
खर्चाचे गणित. कारण तुम्ही कितीही प्लॅन केला तरी तुमच्या काही खर्चांना कायम कुठून तरी फाटे फुटत असतात. असे झाले की,पण काय आर्थिक गणित New Year Resolutions गडगडते