Tag: maharashtra state news

राज्यात दिव्यांग आरक्षण अंमलबजावणी करावी शासन परिपत्रक जारी.

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम , 2016 अधिनियमाच्या कलम 34 प्रमाणे 4 टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करण्याबाबत दिव्यांग कल्याण विभागाचा शासन परिपत्रक सर्व विभागांना निर्गमित करण्यात आले आहे

#Dhangaraarakshan धनगर आरक्षण शक्तीप्रदत्त समितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश करा- आ. गोपीचंद पडळकर

पडाळकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘धनगर शक्तिप्रदत्त समिती’ बनत आहे. ती प्रभावीपणे काम करेल याची त्यांना आशा आहे. मात्र, ज्यांनी धनगर आरक्षणासाठी प्रामाणिक काम केले अशा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच या समितीत स्थान…

‘कुणबी’ नोंदी शोधण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष कक्ष – निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची घोषणा

मुंबई – मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जातीच्या पात्र व्यक्तींना राज्यात सक्षम अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठित समितीचे कार्यक्षेत्र संपूर्ण राज्य करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील सर्व…

भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविण्यासाठी तंत्रज्ञान संस्थांचा महत्वाचा सहभाग – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

मुंबई – संशोधन, माहिती तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळाच्या आधारावर  भारत विकसित राष्ट्राकडे वाटचाल करत आहे. यामध्ये तंत्रज्ञान संस्थांचा आणि युवकांचा महत्वाचा सहभाग आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले. ‘विकसित भारत@२०४७’…

कार्तिकी यात्रेनिमित्त भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, – पंढरपूर (जि.सोलापूर) येथे कार्तिकी यात्रा 14 ते 27 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये होत आहे. या यात्रेसाठी पंढरपूर शहरात महाराष्ट्र राज्यासह व अन्य राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात. या भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्यासाठी आवश्यक…

ईडब्ल्यूएस मधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ओबीसी प्रमाणे निम्मी फिची सवलत लागू – चंद्रकांत पाटील

मुंबई, – राज्यातील सर्व जिल्ह्यात मराठा समाजातील मुलांसाठी शंभर तसेच मुलींसाठी देखील शंभर निवासी क्षमतेचे वसतिगृह तातडीने सुरु करण्याच्या कार्यवाहीबाबत नियोजन विभागाने सर्व जिल्हाधिकारी यांना सूचित करावे, त्याच प्रमाणे त्याबाबतचा…

मराठी भाषा विद्यापीठ पुढील वर्षी जूनपासून सुरू करण्याचे नियोजन- मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

मुंबई – अमरावती येथील मराठी भाषा विद्यापीठासाठी विधिमंडळाच्या येत्या हिवाळी अधिवेशनात विधेयक मंजूर करून पुढील वर्षीच्या जूनपासून मराठी भाषा विद्यापीठ सुरू करण्याचे नियोजन करण्यात येईल, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण,…

लोकांना टीकेचे व टोमण्यांचे नाही तर विकासाचे राजकारण पाहिजे – श्रीकांत शिंदे यांचा ठाकरेंना टोला

मुंबई – महिलांना एसटी प्रवासामध्ये ५०% सूट, जेष्ठांना मोफत प्रवास, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये प्रत्येकी ६,००० रुपये टाकण्याचा निर्णय घेतला, त्याच धर्तीवर राज्य सरकारतर्फे देखील प्रत्येकी ६,००० रुपये म्हणजे एकूण…

Supriya Sule | सरकार महाराष्ट्रात एक बोलतं दिल्लीत एक बोलतं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे

आम्हाला न्यायालयीन लढाई लढावी लागली आणि मगच फैजल या आमच्या लक्षद्वीपच्या खासदारांना न्याय मिळाला. आम्ही पक्षाच्या साठी न्याय मागतोय आणि ज्या व्यक्तीने महिला विधेयक हे भारतातला एक ऐतिहासिक विधेयक होतं.…

हिरे उद्योग गुजरातला जाणार नाही – उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा

मुंबई – मुंबईतील हिरे उद्योग गुजरातमध्ये स्थलांतर होत असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. हिरे आणि दागिने उद्योगाला प्रोत्साहन देण्याचेच राज्य शासनाचे धोरण आहे. त्यामुळेच देशातील सर्वात मोठे ज्वेलरी पार्क आपण…