Loksabha 2024 | भाजप- मनसेची युती अडली कुठे, चर्चांना उधाण
Loksabha 2024 च्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी दिल्ली गाठली होती. दिल्लीत जाऊन त्यांनी अमित शहा यांची भेट देखील घेतली होती. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली…