Rice Water | योग्य पद्धतीने तांदळाचा करा चेहऱ्यावर वापर, दिसाल 60 व्या वर्षीही तरूण चमकेल चेहरा
आपण दररोज आपल्या चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे सौंदर्य आणि त्वचेची काळजी घेणारी उत्पादने वापरतो, परंतु आपण हे विसरतो की रसायने असलेल्या या सर्व गोष्टी आपल्या त्वचेला हानी पोहोचवू शकतात. अशा परिस्थितीत…