Monsoon Picnic spots in Maharashtra: गेल्या काही महिन्यांपासून उन्हाच्या तडाख्यामुळे सर्वचजण त्रस्त झाले आहेत. उकाड्याने हैराण झालेल्या प्रत्येकालाच वेध लागले आहेत ते पावसाळ्याचे. महाराष्ट्रात लवकरात लवकर मान्सूनचे आगमन व्हावे आणि सर्वत्र निसर्गाची हिरवीगार चादर पसरावी, वातावरण छान थंड व्हावे अशी आशा आपल्यापैकी प्रत्येकाला आहे. पावसाळा म्हटलं की आणखी एका गोष्टीचे वेध लागतात आणि ती म्हणजे पावसाळी सहल. पावसळ्यात फिरायला कुठे जायचं याची चर्चा घराघरांत सुरु होते आणि सुरु होतो शोध छान छान पिकनिक स्पॉट्सचा… आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत महाराष्ट्रातील अशीच काही ठिकाणं जिथे तुम्ही पावसाळी सहलीचा मनमुराद आनंद लुटू शकता आणि ही सगळे स्पॉट्स अगदी तुमच्या खिशाला परवडतील असेच आहेत. त्यामुळे वेळ न घालवता लगेचच तुमचं आवडतं ठिकाण शॉर्टलिस्ट करा.
महाराष्ट्रातील पावसाळी सहलीसाठीचे ‘१० बेस्ट स्पॉट्स’
- लोणावळा
- खंडाळा
- भंडारदरा
- माळशेज घाट
- ठोसघर धबधबा
- माथेरान
- महाबळेश्वर
- कर्नाळा
- मुळशी डॅम
- महाराष्ट्रातील गड-किल्ले
याविषयीची सविस्तर माहिती लवकरच….
……….