Makar Sankranti Wishes विषयी आज आपण अधिक माहिती घेणार आहोत. येत्या 15 जानेवारी रोजी संक्रात येणार आहे. या संक्रातीला आपल्या घरी खास बेत असतो. तिळाचे लाडू आणि साखर फुटाणे देऊन ‘तिळगूळ घ्या गोड गोड बोला’ असे म्हणण्याची पद्धत या दिवशी आहे. तिळाचे महत्व या आधीही आपण जाणून घेतले आहेत. मकर संक्रातीला सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो. त्याचेही खास महत्व आहे. वातावरणातील बदल हा साजरा केला जातो. या संक्रातीला तुम्ही शुभेच्छा देण्याचा विचार करत असाल तर 20 + Makar Sankranti Wishes नक्की वाचा आणि शेअर करा.
मकर संक्रातींच्या शुभेच्छा

मकर संक्रातीला खास शुभेच्छा देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या काही शुभेच्छा नक्की पाठवू शकता या तुम्हाला नक्कीच आवडतील.
- कोणत्याही कामाची सुरूवात करणे आवश्यक आहे. कितीही कोणीही खाली खेचले तरीही उंच भरारी ही मारायचीच आहे हीच शिकवण पतंग देतो. हीच शिकवण आठवून मकर संक्रांत साजरी करूया
- गुळाचा गोडवा तिळाचा फायदा लक्षात घेऊन साजरा करुया मकरसंक्रातीचा सण यंदा
- तिळाची उष्णता आणि गुळाचा गोडवा तुमच्यात राहो टिकून तुम्हाला मकर संक्रातीच्या शुभेच्छा
- रवडी आणि शेंगदाण्यांची आली आहे बहार, शेतांमध्ये उगलं सोनं, आला संक्रांत वाणाचा हा दिन आज. हॅपी मकर संक्रांत.
- यंदा करूया संक्रांतीला भांगडा आणि लुटूया संक्रांतीचं वाण, चला या मैदानामध्ये साजरा करूया आनंद अपरंपार, शुभ मकरसंक्रांत
- नव्या वर्षाचा नवा सण आहे संक्रात यंदा शुभेच्छा देऊन करुया खास
- येणारे संकट कायमचे टळो आणि मकर संक्रांतीला नेहमी सुसंगती घडो
- गूळ आणि तीळाचा गोडवा, आकाशात उडणारे उंच उंच पतंग, या मकर संक्रांतीला तुमच्या जीवनात येवो आनंदाचे तरंग… हॅपी मकर संक्रांत
- संक्रातीचा सण हा आला देऊ शुभेच्छा चाखू तिळगुळाचा गोडवा
- तिळगुळाचा गोडवा तुमच्या आमच्यात टिकून राहू यासाठी शुभेच्छा
Makar Sankranti शुभेच्छा

संक्रातीच्या सणासाठी शेअर करत आहोत खास शुभेच्छा ज्या तुमच्या आप्तेष्टांना तुम्हाला नक्की पाठवता येतील.
- गोड मित्रा चल उगवला आहे दिनकर
चल एकत्र भेटून उडवूया पतंग मिळून
आकाशात भरारी घेऊया, संक्रांतीच्या शुभेच्छा लुटूया - गोड लाडू गोड बोलणं
मकरसंक्रातीचा हे विशेष आहे सगळं
संक्रांतीच्या शुभेच्छा (makar sankranti marathi wishes) - लाडूचा गोडवा तुमच्या ओठी राहू दे टिकून
तुमचं माझं नात दिवसेंदिवस बहरु दे - रंगीबेरंगी पतंगांसोबत मन ही झालं बाजिंद
आज संक्रातीचा सण चला करूया साजिरं
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा - मकर संक्रांत म्हणजे दुःख दूर करण्याचा सण, आनंदाचा सण.
चला साजरा करू जल्लोषात. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी. - सूर्य ज्याप्रमाणे आपली वाटचाल उत्तरेकडे सुरू करतो. तशीच तुमची वाटचालही यशाकडे होवो हीच इच्छा
- पतंगाप्रमाणे उंच भरारी मारून तुम्हीही तुमच्या स्वप्नांना या मकर संक्रांतीला घाला गवसणी
- गोड गुळाला भेटला तीळ, उडाले पतंग रमले जीव, मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
- गोड गुळात एकत्र होईल तीळ, उडेल पतंग आणि खुलेल मन, प्रत्येक दिन असेल सुखाचा आणि प्रत्येक क्षण शांतीचा. तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
- तिळकूटाचा सुगंध, दही-चिवड्याची बहार, तुम्हाला शुभेच्छा वर्षाच्या या पहिल्या सणाच्या. हॅपी मकर संक्रांत 2022.
संक्रांतीच्या हटके शुभेच्छा

खास तुमच्या जवळच्या व्यक्तिंना तुम्हाला हटके शुभेच्छा द्यायच्या असतील तर नक्की शेअर करा या शुभेच्छा
- तुमच्या आयुष्यात असो खुशाली, कधी न राहो कोणतंही कोडं, सदा रहा सुखी तुम्ही आणि कुटुंब, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
- सगळ्या मित्रपरिवाराला आज मिळो संमती
कारण आज आहे शुभ मकर संक्रांती - येणारी संकटे आणि त्रास यातून तुम्हाला सुटका मिळो आणि तुम्हाला यातून सहीसलामत बाहेर येतो येवो हीच या मकर संक्रांतीच्या दिवशी प्रार्थना
- सुख, समृद्धी आणि समाधानाने तुमचे आयुष्य उजळून निघो हीच इच्छा
- पतंगाप्रमाणेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश मिळत राहो. अर्थात यशाच्या शिखरावर जाताना तुम्ही पतंगाप्रमाणे उंच उंच जावो हीच सदिच्छा…उत्तरायणाच्या शुभेच्छा