श्री रामवरुन मुलांची नावेश्री रामवरुन मुलांची नावे

Lord Shri Ram Names यावर आज आपण अधिक माहिती घेणार आहोत. प्रभू श्री राम हे मर्यादापुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या पराक्रमाविषयी आपण सगळेच जाणतो. अयोध्येचा राजा पण तरीही आपल्या वडिलांची आज्ञा म्हणून 14 वर्षे वनवासात राहिला. त्यानंतर घडलेले ‘रामायण’ हे देखील अनेकांना माहीत आहे. हिंदू धर्मात रामायणाचे अनन्यसाधारण असे महत्व आहे. अशा प्रभू श्री रामांवरुन जर तुम्हाला मुलाचे नाव ठेवायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. ही नावे तुम्हाला नक्कीच आवडतील.

श्रीरामांची पौराणिक नावे

लंकापती रावणाचा अहंकाराला तोडणाऱ्या प्रभू रामचंद्राची गोष्ट आपण सगळेच जाणतो. सत्याची वाट कधीही न सोडणारे प्रभू राम एक आदर्श असे व्यक्तिमत्व होते. 

मुलांची नावेनावांचे अर्थ
श्रीरामसदा आनंद देणारा
रामभद्रपवित्र असा
रामचंद्रचंद्रासारखा शांत
राजीवलोचनकमळासारखे डोळे असलेला
राजेंद्रराजांचा राजा
जितमित्रशत्रूंचा संहार करणारा
विश्वामित्रप्रियविश्वामित्रांच्या अत्यंत आवडीचा
वाग्मिनेबोलणारा
सत्यवाचेकायम सत्य बोलणारा
कौसलेयराणी कौसल्येचा पूत्र

मुलांसाठी श्री रामाची लेटेस्ट नावे Lord Shri Ram Names

प्रभू श्री रामंचद्रांची नावे कदाचित तुम्हाला थोडी जुनी वाटतील. पण रामांची काही अशी नावे आहेत जी तुम्हाला या काळतही खूप आवडतील अशी आहेत. तुमच्या बाळाचे आद्याक्षर जर यापैकी एक आले असेल तर तुम्ही हे नाव ठेवू शकता.

मुलांची नावेनावांचे अर्थ
सौम्यअत्यंत शांत, कोमल असा
आदिपुरुषआधीपासून असलेला
राघवरघुकुळात जन्माला आलेला
ब्रम्हज्ञसगळ्या ब्रम्हांडाचे ज्ञान असलेला असा
धन्विनसूर्याच्या किरणांपासून तयार झालेला, तेजस्वी
शाश्वतअंतिम सत्य
वेदात्मवेदाचा सर्वस्वी असा आत्मा
जैत्रायविजय मिळवणारा असा
पराक्षतेजपुंज असा, तेजस्वी
परस्मसगळ्यात पुढे असलेला

तुम्हालाही ही माहिती आवडली असेल तर तुम्ही नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *