Category: राजकारण

सांगलीतील बहुजन समाज्याच्या ‘दसरा मेळाव्यात’ आ. गोपीचंद पडळकरांनी केले उपस्थितांचे प्रबोधन

सांगलीच्या श्री क्षेत्र बिरोबा बन आरेवाडी, येथील बहुजन समाजाच्या दसरा मेळाव्यात, आ. गोपीचंद पडळकर यांनी केले उपस्थितांचे प्रबोधन

मालवणीमधील समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचा पुन्हा एकदा पुढाकार

मुंबई – मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचे मालाड येथील मालवणी परिसरात राहणाऱ्या हिंदू कुटुंबियांसह दृढ स्नेहबंध आहेत. या परिसरात उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांनी स्वतः दरवेळी लक्ष घालून…

राज्य सरकारच्या जाहिरातीवर अशोक चव्हाणांचा हल्लाबोल

मुंबई – मराठा समाजाने आरक्षण मागण्याऐवजी १० टक्के आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा पर्याय निवडावा, अशी राज्य सरकारची भूमिका आहे का? असा सवाल करून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारच्या…

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई, – मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा शब्द मी दिला आहे. त्यामुळे माझ्या भावांनो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका. कुटुंबासाठी तुम्ही लाखमोलाचे आहात, असे भावनिक आवाहन करतानाच राज्य सरकार मराठा…

रावण वध आदल्या दिवशी कसा करणार? वर्षा गायकवाड यांचा शिंदे फडणवीस सरकारला टोला

मुंबई – दसरा मेळाव्यासाठी आझाद मैदान उपलब्ध व्हावं, यासाठी महाराष्ट्र रामलीला मंडळ आणि साहित्य कला मंडळ यांना रावण वध आदल्या दिवशी करण्यासाठी दबाव टाकणाऱ्या शिंदे सरकारचा निषेध मुंबई कॅांग्रेसने केला…

शिवसेना बाळासाहेब भवनात भरणार आठवड्यातील ५ दिवस जनता दरबार

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार सोमवार ते शनिवार शिवसेनेचे दोन मंत्री बाळासाहेब भवनात जनता दरबारच्या माध्यमातून राज्यातील गोरगरीब जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेऊन…

शरद पवारांच्या आशिर्वादाने, उद्धव ठाकरेंच्या स्वाक्षरीने पाप कंत्राटी भरतीचा ठाकरे सरकारचा निर्णय रद्द : देवेंद्र फडणवीस

मुंबई – शरद पवारांच्या आशिर्वादाने आणि उद्धव ठाकरेंच्या स्वाक्षरीने झालेल्या कंत्राटी भरतीच्या पापाचे ओझे आम्ही उचलणार नाही. पण, स्वत: सारे करुन आमच्याविरुद्ध आंदोलन करताना यांना लाज वाटली पाहिजे, असे सांगतानाच…

महाराष्ट्राला अशांत करणारे लबाडांचे ढोंगी चेहरे उघडे पडले – आशिष शेलार यांचा महाविकास आघाडीला टोला

मुंबई – कंत्राटी भरतीचं पाप १०० टक्के काँग्रेस, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आणि उबाठाचं आहे, हे पुराव्यानिशी उघड करुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज खोटारड्या विरोधकांना उघडे पाडले. हा जीआर रद्द…

गडकिल्ल्यांकडे आकर्षित करण्यासाठी फोर्ट सर्किट तयार व्हावे : राज्यपाल रमेश बैस यांची सूचना

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांचा जम्मू काश्मीर येथील कुपवाडा येथे स्थापित करण्यात येणारा पुतळा आपल्या सैनिक, अधिकारी आणि नागरिकांना सतत प्रेरणा देईल. याचप्रमाणे महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांकडे जास्तीत जास्त…

राज्यातील आशियाई स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडू व मार्गदर्शकांच्या पारितोषिक रक्कमेत दहापट वाढ

मुंबई – राज्याचे नाव उज्वल केलेल्या राज्यातील खेळाडूंना व त्यांच्या मार्गदर्शकांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेतील (एशियन गेम्स) पदक विजेत्या खेळाडू आणि मार्गदर्शकांना देण्यात येणाऱ्या पारितोषिक…