गायक अनिरुद्ध जोशीचं खास नवरात्रोत्सवानिमित्त नवंकोरं गाणं
नवरात्रोत्सवानिमित्त देवीची स्तुती करणारं 'अंबिके' हे गाणं अनिरुद्धनं सादर केलं आहे. वेगवान आणि जोशपूर्ण असं संगीत असलेलं हे हिंदी गाणं आहे. देवीच्या विविध रुपांचं वर्णन या गाण्यात आहे.
मराठी बातम्या एका क्लिकवर
नवरात्रोत्सवानिमित्त देवीची स्तुती करणारं 'अंबिके' हे गाणं अनिरुद्धनं सादर केलं आहे. वेगवान आणि जोशपूर्ण असं संगीत असलेलं हे हिंदी गाणं आहे. देवीच्या विविध रुपांचं वर्णन या गाण्यात आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय सुनील डहाके दिग्दर्शित 'श्यामची आई' या चित्रपटाच्या नव्या पोस्टरचं नुकतंच अनावरण करण्यात आलं. बहुचर्चित 'श्यामची आई' या चित्रपटाची निर्मिती अमृता अरुण राव यांची आहे
शाळेच्या अल्लड वयातली धमाल गोष्ट 'रंगीले फंटर' या आगामी चित्रपटातून उलगडणार आहे. उत्तम स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन निशांत नाथाराम धापसे यांनी केलं असून, हा चित्रपट ३ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार…
आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांना सरप्राईज देणाऱ्या भरत जाधव यांनी पहिल्यांदाच चित्रपटासाठी रॅप गायन केलं आहे. श्री. रवींद्रनाथ टागोर यांच्या एका नाटकावरून 'लंडन मिसळ' हा चित्रपट प्रेरित आहे, हे याचं आणखी एक…
69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. मराठीतील 'एकदा काय झालं' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार जाहीर झाला आहे. तर ' गोदावरी' या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार जाहीर…
सीमा देव या काही काळापासून 'अल्झायमर' या आजाराने त्रस्त होत्या.त्यांच्या आजाराची माहिती त्यांचा मुलगा अभिनेता अजिंक्य आणि दिग्दर्शन अभिनय देव यांनी सोशल मीडियावरुन दिली होती.
मीडियासमोर येऊन आदिलने राखीच्या आरोपावरुन पर्दाफाश केला आहे. राखीनेच त्याला फसवले आणि मारले असा गंभीर आरोप त्याने राखीवर केला आहे. इतकेच नाही तर त्याने अन्य काही गोष्टींचाही खुलासा केला आहे.