Category: बातम्या

शिक्षिका मृणाल गांजाळे यांना यंदाचा ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’

केंद्र सरकारकडून यावर्षीची ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ यादी जाहिर झाली असून, राज्यातून एकमेव जिल्हा परिषद शिक्षिका मृणाल नंदकिशोर गांजाळे पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 5 सप्टेंबरला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते…

ताडोबाला जायचंय!, या कारणामुळे ऑनलाईन बुकिंग केली बंद

ऑनलाईन बुकिंगमध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यहारामुळे सध्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीची ॲानलाईन बुकिंग बंद करण्यात आली आहे.

राज्य अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी यांची निवड

दै. लोकमतच्या मुंबई आवृत्तीचे सहसंपादक यदु जोशी यांची राज्य अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी निवड

प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल अंतर्गत जलतरण तलावाची दुरुस्ती कामे हाती

, बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानतर्फे संचालित मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील जलतरण तलावाच्या गाळणी यंत्राची दुरुस्ती त्याचप्रमाणे तलावातील पाण्याचा दर्जा सुधारण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत

चांदिवली येथील ९० फूट डीपी रस्त्याच्या कामाला लवकरच होणार सुरूवात

चांदिवली येथील प्रस्तावित ९० फूट रस्ता (डीपी रोड) हा चांदिवली फार्म मार्ग आणि जोगेश्वरी विक्रोळी मार्ग यांना जोडणारा रस्ता लवकरच करण्यात येणार आहे

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सागरी क्षेत्राच्या आराखड्यास केंद्राची मान्यता

महाराष्ट्रातील मुंबई वगळून इतर 5 सागरी जिल्ह्यांकरिता सागरी क्षेत्राच्या आराखड्यास (सी.झेड.एम.पी.) मान्यता दिली आहे. यामुळे या जिल्ह्यांमधील अनेक लोकोपयोगी प्रकल्प तसेच खाजगी गुंतवणुकीमधील प्रकल्प मार्गी लागतील तसेच पायाभूत सुविधांच्या कामांना…

‘अंकुश’ चित्रपटाचा टीझर, म्युझिक लाँच सोहळा दिमाखात संपन्न

ओमकार फिल्म्स क्रिएशन्सच्या राजाभाऊ आप्पाराव घुले यांची पहिलीच निर्मिती असलेल्या 'अंकुश' या चित्रपटाचा टीझर आणि म्युझिक लाँच मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

अनधिकृत लॉटरी, बोगस विक्रेत्यांवर आता कडक कारवाई होणार

राज्यात इतर राज्यातील लॉटरीची अनधिकृतपणे विक्री करणाऱ्यांवर तसेच बोगस तिकीट विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आहेत.

जर्मनी, नेदरलँड आणि यु.के.च्या अभ्यास दौऱ्यावर निघाले राज्यातील आमदार

राज्य विधीमंडळातील विविध पक्षाचे प्रतिनिधीत्त्व करणारे 22 सदस्य गुरुवारपासून जर्मनी, नेदरलँड आणि यु.के.च्या अभ्यास दौऱ्यावर रवाना होणार आहेत.

या स्थानकांवर थांबणार एक्सप्रेस गाड्या, प्रवाशांनो वाचा महत्वाची बातमी

कर्जत, लोणावळा, भिगवण,रोहा, पनवेल,संगमेश्वर रोड, सातारा आणि मसूर या स्थानकांचा समावेश आहे. त्यामुळे या स्थानंकावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा फायदा होणार आहे.