Category: बातम्या

रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी- देवेंद्र फडणवीस

सायन - कोळीवाडा येथील 1200 सदनिका पुनर्विकास म्हाडामार्फत करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. एलआयसी कॉलनी पुनर्विकासाबाबत म्हाडाने तातडीने कार्यवाही करावी

अयोध्यानगरी दुमदुमणार, असा होणार मंदिराचा भव्य दिव्य सोहळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचे अनावरण केले जाणार आहे. त्यामुळे या तयारीत कोणतीही कमतरता होणार नाही याची विशेष काळजी घेतली जात आहे.

Bhimashankar | पुण्यातील भीमाशंकरला एकदा तरी द्या भेट, 12 ज्योर्तिलिंगापैकी आहे एक

Bhimashankar या देवस्थानाची आज आपण माहिती घेणार आहोत. 12 ज्योर्तिलिंगापैकी हे एक असून येथे भक्तांची चांगलीच गर्दी असते. तुम्हाला सध्या इतर ज्योर्तिलिंग करणे शक्य नसेल तर पुण्याहून काहीच अंतरावर असलेल्या…

वाफगावचा किल्ला रयत शिक्षण संस्थेकडून काढून महाराष्ट्र पुरातत्व विभागाच्या ताब्यात द्या- गोपीचंद पडळकर

होळकरशाहीच्या या इतिहासात भटके, विमुक्त, आदिवासी यांचा देखील इतिहास जोडला गेला आहे. त्यांच्या मदतीनेच इंग्रजांना हरवणे शक्य झाले आहे.

Thane News | ठाण्यातील स्पा सेंटरमध्ये सुरु होते हे काम, पोलिसांनी टाकली धाड

ठाण्यातील नौपाडा येथे असलेल्या एका स्पा सेंटरमध्ये अशाच प्रकारे अवैध देहविक्रीचा धंदा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

Anganewadi Jatra | या तारखेला भरणार आंगणेवाडीची जत्रा, आताच काढा तिकीट

Anganewadi Jatra नव्या वर्षात जत्रेला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण येत्या 22 मार्च रोजी ही जत्रा भरणार आहे असे जाहीर करण्यात आले आहे

Weight Gain | वजन वाढवण्यासाठी परफेक्ट डाएट प्लॅन

weight gain हे खूप जणांसाठी गरजेचे असते. अशांनी त्यांच्या आहारात काही हेल्दी गोष्टींचा समावेश केला तर त्यांचे वजन योग्य पद्धतीने वाढण्यास मदत मिळते.

Sunil Kedar| शिक्षा सुनावल्यानंतर प्रकृति अस्वस्थ

तब्बल 21 वर्षानंतर ज्यांचे पैसे यात बुडाले त्यांना न्याय देणारी बातमी आली. त्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला. परंतु ही शिक्षा सुनावल्यानंतर सुनील केदार यांची तब्येत अचानक ढासळली.

माजी मंत्री सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा, बँक घोटाळा प्रकरणी अटक

2002 साली नागपूरमध्ये असलेल्या या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 156 कोटीहून अधिक रकमेचा घोटाळा उघडकीस आला होता. त्यादरम्यान केदार हे त्या बँकेचे अध्यक्ष होते.