Category: आरोग्य

Constipation Home Remedies | सकाळच्या या सवयी करतील बद्धकोष्ठता दूर, आजच लावा 4 हेल्दी हॅबिट्स

Constipation Upay: बद्धकोष्ठता कोणालाही होऊ शकते, परंतु जर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही बदल केले तर तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता.

Rupali Ganguly | ‘Anupama’ अर्थात रूपाली गांगुलीला या आजारामुळे होत नव्हते मूल, प्रत्येक महिलेला पडू शकतो घेरा

रुपाली गांगुलीने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, तिच्यासाठी आई बनणे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हते. कारण तिला थायरॉईड आजार आहे. हा आजार स्त्रियांमध्ये खूप सामान्य आहे ज्यामुळे त्यांची प्रजनन क्षमता अनेक वेळा…

Heart Attack Causes | Traffic Noise मुळे थांबू शकते तुमच्या हृदयाचे काम, स्टडीमध्ये धक्कादायक खुलासा

Causes of heart disease: वाहतुकीचा वाढता त्रास आणि त्यामुळे वाढलेला आवाज आणि हृदयविकाराचा धोका या दोन्हीमध्ये एक चिंताजनक दुवा आढळून आला आहे. एका अभ्यासात ट्रॅफिकचा आवाज हा हृदयविकाराच्या झटक्यासारख्या आणि…

Oral Cancer | तोंडाच्या कर्करोगाशी संबंधित गैरसमजूती दूर करा

तोंडाच्या कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात, रोगाभोवती असलेल्या सामान्य समजूतींवर मात करण्यासाठी आणि रुग्णांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी गैरसमज दूर करणे आवश्यक आहे.

Hip Dysplasia | हिप डिसप्लेसिया कारणे, चिन्हे, लक्षणे आणि उपचार

जेव्हा हाडांमधील कार्टिलेज खराब होते तेव्हा हिप्स दुखण्याची समस्या सुरू होते. असे झाल्यास पायात अनेक वेळा तीव्र वेदना होऊ शकतात. बऱ्याच वेळेस बसताना व उठताना, हिप्सचे हाड वरच्या दिशेने कडक…

Carpal Tunnel Syndrome | कार्पल टनल सिंड्रोम म्हणजे काय? मुख्य लक्षणे आणि जोखीम

जेव्हा मध्यवर्ती मज्जातंतू संकुचित होते, तेव्हा कार्पल टनल सिंड्रोम नावाची स्थिती उद्भवते. त्याचे जोखीम घटक जाणून घ्या. ही स्थिती नक्की काय आहे आणि याचा काय त्रास होतो तसंच कोणाला त्रास…

Children’s Nutrition | मुलांच्या पोषणाबाबत महत्वाच्या टिप्स, निरोगी आहार गरजेचा

निरोगी खाण्याच्या सवयी पुढील आयुष्यात लठ्ठपणा, हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि टाइप 2 मधुमेह यांसारख्या अनेक आजारांना प्रतिबंधित करतात. म्हणूनच मुलांमध्ये आरोग्यदायी सवयी लावणे आवश्यक आहे.

Intermittent Fasting | अशा ३ महिला ज्यांनी टाळावे इंटरमिटेंट फास्टिंग, आरोग्यावर होईल दुष्परिणाम

Intermittent Fasting हा सध्याचा वेट लॉस करण्याचा ट्रेंड आहे. मात्र तुम्हाला अधिक तणाव असेल अथवा कामाचे अधिक बर्डन असेल तर इंटरमिटेंट फास्टिंग करण्यापासून स्वतःला रोखावे.

Diet Food | तुम्हीदेखील Fatty Liver ने झालात हैराण? नाश्त्यापासून जेवणापर्यंत खा सँपल डाएट

भारतासह जगभरात फॅटी लिव्हरची समस्या वाढत आहे, अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत सतर्क नसाल तर तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. फॅटी लिव्हरच्या रुग्णाचा आहार काय असावा ते जाणून घेऊया.

उष्माघातापासून कसा कराल बचाव?

वयस्कर व्यक्ती, गर्भवती स्त्रिया आणि लहान मुले यांना उष्णतेशी संबंधित आजाराचा अधिक धोका असतो. नवी मुंबई आणि मुंबईतील तापमानामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येते. वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लोकांनी…