Swatantraveer Savarkar | रणदीप हुड्डा यांच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’चा मराठी ट्रेलर प्रदर्शित!
देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व वीरांना आदरांजली वाहण्यासाठी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा बायोपिक हुतात्मा दिनाच्या एक दिवस आधी म्हणजेच २२ मार्चला जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.