Month: November 2023

Goa International Film Festival | गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून तीन मराठी चित्रपटांची निवड, सुधीर मुनगंटीवारांची घोषणा

दरवर्षी गोवा आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात Goa International Film Festival 'फिल्म बाझार' या गटात मराठी चित्रपट महाराष्ट्र शासनाकडून पाठवले जातात. या चित्रपटांची निवड करण्याकरता पाच सदस्यांची तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील मतदार नोंदणीचा कालावधी वाढवावा – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई – महाराष्ट्र राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसंदर्भात भारताच्या निवडणूक आयोगाचे चिफ इलेक्शन कमिश्नर आणि  महाराष्ट्राचे चिफ इलेक्ट्रोरल ऑफिसर यांना पत्र लिहिले…

Maratha Aarakshan| मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव, राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन

Maratha Aarakshan | मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. मात्र राज्यात कुणीही कायदा हातात…

Supriya Sule | भाजप शिंदेंनाही धोका देत आहे, सांभाळून राहा, तातडीने विशेष अधिवेशन घ्या सुप्रियाताई सुळेंची मागणी

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे हे गृहखात्याचं अपयश असल्यानं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना…

श्यामची आई’ चित्रपटातून महेश काळे करणार संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण

शास्त्रीय संगीताचे उपासक राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे यांनी.'श्यामची आई' चित्रपटात साने गुरुजींनी लिहिलेली 'खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे..' ही प्रार्थना नव्या सुरात आणि चालीत गुंफुन आपल्यासमोर…

Worst Gift Ideas | हे 10 गिफ्टस चुकूनही कोणालाही देऊ नका

इतरांना देताना काय द्यायला नको याचा आपण कधीच विचार करत नाही. भेटवस्तू देताना काही गोष्टी या देणे अजिबात चांगले मानले जात नाही किंवा ते देणे Worst Gift Ideas एखाद्याच्या भावना…

महाराष्ट्रात भगवान महावीरांचा २५५० वा महानिर्वाण दिन होणार साजरा

मुंबई – दरवर्षी दीपावलीच्या काळात जैन धर्मीय बांधव भगवान महावीर यांचा निर्वाणोत्सव साजरा करतात. कार्तिक अमावस्येच्या दिवशी भगवान महावीर यांना मोक्षाची प्राप्ती झाली होती. त्यामुळे हा दिवस साजरा करण्यात येतो.…

राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर

मुंबई – राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली.  त्यानुसार दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ती…

न्या. शिंदे समितीचा पहिला अहवाल सरकारने स्वीकारला

मुंबई – मराठवाड्यातील निझामकालिन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा -कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल आज राज्य मंत्रिमंडळाने स्वीकृत केला.  अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ…

काँग्रेस सत्तेत आल्यानंतर आरोग्य व शिक्षणाचा कायदा करू – नाना पटोले यांची घोषणा

मुंबई – राज्यातील आरोग्य विभागात सावळा गोंधळ सुरु आहे, अपुरे कर्मचारी असल्याने त्याचा सार्वजिनक आरोग्य सेवेवर काय परिणाम होतो ते ठाणे, नाशिक, नांदेड व नागपूरमध्ये मागील महिन्यात झालेल्या घटनांवरून दिसले आहे. आरोग्य विभागात…