शरद पवारांच्या आशिर्वादाने, उद्धव ठाकरेंच्या स्वाक्षरीने पाप कंत्राटी भरतीचा ठाकरे सरकारचा निर्णय रद्द : देवेंद्र फडणवीस
मुंबई – शरद पवारांच्या आशिर्वादाने आणि उद्धव ठाकरेंच्या स्वाक्षरीने झालेल्या कंत्राटी भरतीच्या पापाचे ओझे आम्ही उचलणार नाही. पण, स्वत: सारे करुन आमच्याविरुद्ध आंदोलन करताना यांना लाज वाटली पाहिजे, असे सांगतानाच…