Prenatal Testing | मुलांना जन्म द्यायचा करताय विचार, प्रीनेटल टेस्ट करायलाच हवी, काय आहे गरज जाणून घ्या
AICOG ने दिलेल्या गाईडलाईन्स आणि FOGSI ने दिलेल्या सल्ल्याप्रमाणे, सर्व गरोदर महिलांना प्रीनेटल टेस्टिंग करून घ्यायला हवे. विशेषतः ३५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या महिलांना याची अधिक गरज आहे.