Tag: wardha news

धक्कादायक! वर्धा आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू

वर्धा जिल्ह्यातील एका आश्रमशाळेत एका विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील नारा येथील यादवरावजी केचे या आश्रमशाळेत हा सारा प्रकार घडला आहे