Tag: vitamin b12

Vitamin B12 ची कमतरता अशी करता येईल कमी

अनेक व्हिटॅमिनपैकी Vitamin B12 हे एक अत्यंत महत्वाचे आहे. पण खूप जणांना याची कमतरता जाणवते आणि त्याचा परिणाम हा त्यांच्या आरोग्यावर होत राहतो.