Tag: ssc board

SSC Board | दहावी परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे, करण्यात आलेत हे बदल

परीक्षांना जाताना तुमचे हॉलतिकिट तुमच्यासोबत असणे फारच जास्त गरजेचे असते. म्हणूनच तुम्ही याचे आधीच प्रिंट काढून घ्या.