Tag: smriti irani

पुन्हा एकदा ‘तुलसी’ होणार स्मृती ईराणी, एकता कपूर घेऊन येणार ‘क्योकी सास भी कभी बहू थी’ वेबसिरीज? 

सर्वात लोकप्रिय टीव्ही सीरियल ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ परत येऊ शकते. हो, जर सगळं काही व्यवस्थित झालं तर टीव्हीची आदर्श सून तुलसी आणि कुटुंबाला एकत्र ठेवणारा मुलगा मिहिर…