Tag: ranbir kapoor

Raha Kapoor | सोशल मीडियाला लागलंय राहा कपूरचं वेड, कोणी म्हणतंय

Raha Kapoor ला पाहिल्यांदा पाहिल्यापासून अनेकांच्या सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. आता कोणताही स्टार किड पाहिल्यानंतर भारतात अशा प्रतिक्रिया उमटणे हे अगदी साहजिक आहे.