Rakhi Sawant : राखीनेच मला फसवले, मारले- आदिल दुर्रानीचे आरोप
मीडियासमोर येऊन आदिलने राखीच्या आरोपावरुन पर्दाफाश केला आहे. राखीनेच त्याला फसवले आणि मारले असा गंभीर आरोप त्याने राखीवर केला आहे. इतकेच नाही तर त्याने अन्य काही गोष्टींचाही खुलासा केला आहे.