Tag: rahul gandhi

Rahul Gandhi | काँग्रेसची खाती गोठवण्यावर राहुल गांधी यांनी व्यक्त केला संताप

सात वर्षांपूर्वी 14 लाखांचा कर भरण्यात उशीर झाला होता. त्यासाठीच आमचे 200 कोटी रुपये असलेले खाते गोठवण्यात आहे. असे Rahul Gandhi यांनी सांगितले.