Tag: punjab girl death

केकमधील ‘विषारी’ गोडव्याने झाला १० वर्षाच्या मुलीचा मृत्यू, Artificial Sweetener मुळे कसे होते नुकसान

पंजाबमधील पटियाला येथे गेल्या महिन्यात एका 10 वर्षांच्या मुलीच्या दुःखद मृत्यूने संपूर्ण देश हादरला आहे. मुलीच्या मृत्यूचे कारण तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ऑनलाइन ऑर्डर केलेला केक असल्याचे सांगण्यात येत आहे.