Tag: priya dutta

Priya Dutt | मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का, प्रिया दत्त पक्षातंराच्या मार्गावर | ELECTION 2024

बाबा सिद्दकी, अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरानंतर आता प्रिया दत्त (Priya Dutt) यांच्या पक्षांतराच्या बातमीने जोर धरला आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन त्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजत आहे