Tag: parineeti chopra

जंक फूड खाऊन वाढवले होते परिणिती चोप्राने ‘चमकिला’साठी १५ किलो वजन, कसे केले कमी

चमकिला सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर गाजत असून आता पुन्हा पहिल्या आकारात येण्यासाठी परिणितीने जिममध्ये घाम गाळायला सुरूवात केली आहे.