Tag: painting

Mumbai Art Fair | मुंबई आर्ट फेअरच्या 5 व्या पर्वात 300 कलाकार सादर करणार ‘भारतीय दृश्यकला क्षेत्रातील प्रचलित कलाप्रवाह’

या वर्षीच्या रंगोत्सवात 300  कलाकार एकत्र येणार आहेत आणि देशभरातील वैविध्यपूर्ण चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. निसर्गचित्रे, व्यक्तीचित्रे, अबस्ट्रॅक्ट, वास्तवदर्शी चित्रे, शहरचित्रे, धार्मिक चित्रांपासून ते वैयक्तिक अनुभूतींपर्यंत विविध शैली व…