Tag: obc aarakshan

OBC आरक्षणाला धक्का न लावल्याबद्दल पडळकरांनी मानले आभार

एकमताने आरक्षणाला मंजुरी देताना ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का दिलेला नाही, याचे आभार आमदार गोपीचंद पडळकर यांनी मानले आहे.