Loksabha Election 2024 | नितेश राणे यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, म्हणाले…
Loksabha Election 2024 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडल्या जात आहेत. अनेक ठिकाणी काही समीकरणं देखील बदलताना दिसत आहे
मराठी बातम्या एका क्लिकवर
Loksabha Election 2024 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडल्या जात आहेत. अनेक ठिकाणी काही समीकरणं देखील बदलताना दिसत आहे
यंदाही भाविकांची गर्दी लक्षात घेत भाजपकडून तब्बल 6 जादा गाड्या सोडण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती नितेश राणे यांनी ट्विट करुन दिली आहे.
देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना सत्ता काळात त्यांच्या भावाप्रमाणे त्यांना वागवलं. त्यांना राग मुळात भाजपा किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाही तर त्यांना सध्या होणाऱ्या कारवाया यामुळे होत आहे.