Tag: ncp

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी संजय पवार तर शहर जिल्हाध्यक्षपदी अभिषेक पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी संजय पवार तर शहर जिल्हाध्यक्षपदी अभिषेक पाटील यांची आज नियुक्ती करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते ही नियुक्तीपत्रे पक्ष कार्यालयात देण्यात आली.