Tag: maratha aarkshan

Maratha Aarakshan | मराठा आंदोलकांना उपाशी राहू देणार नाहीत मुंबईचे डबेवाले

जे कोणालाही उपाशी ठेवत नाहीत. असे मुंबईचे डबेवाले आता आंदोलकांनाही उपाशी ठेवणार नाहीत. मुंबईचे डबेवाले आपल्याकडून जितकी करता येईल तितकी मदत करणार आहेत.