Maratha Aarkshan | जरांगेच्या मागण्या म्हणजे मारुतीची शेपूट- छगन भुजबळ
मनोज जरांगे यांचे सहकारीच maratha aarakshan आता त्यांच्यावर आरोप करत आहेत. त्यांची चौकशी होणे आता फारच गरजेचे आहे. जरांगेचं एकूणच सगळं नाटकं आहे असेच दिसत आहे.
मराठी बातम्या एका क्लिकवर
मनोज जरांगे यांचे सहकारीच maratha aarakshan आता त्यांच्यावर आरोप करत आहेत. त्यांची चौकशी होणे आता फारच गरजेचे आहे. जरांगेचं एकूणच सगळं नाटकं आहे असेच दिसत आहे.
Maratha Aarakshan साठी जरांगे पाटील जालना येथे उपोषणाला बसले आहेत. गेल्या 6 दिवसांपासून ते उपोषणाला बसले आहेत. परंतु आता त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्यासोतबत असलेल्या अनेकांनी त्याला उपोषण सोडण्यासाठी सांगितले…
लाठीमार झाल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिनशर्त माफी मागितली असून लाठीमार करणाऱ्यांची चौकशी आणि कडक कारवाई करण्याचे आश्वासन फडणवीसांनी दिले आहे.